तस तर आम्ही दुश्मनी 🐕🐕
कुत्र्यासोबत सुद्धा करत 😕नाही ,
पण कोणी मधे आलं तर
वाघाला🐯🐯 सुद्धा सोडत नाही💪.
कधी मैदानात 👈उतरून तर बघ ,
तलवार 🔪तुझीच असेल
आणि तुकडेदेखील🔫🔫🔫.
माझ्या लायकीपेक्षा😎
माझ्या नावाचे चर्चे आहेत ,
आणि तुझ्या 👈लायकीपेक्षा
जास्त तर माझ्या सिगरेट 🚫
चा खर्च जास्त आहे😉.
ऐक रे या दुनियेत🌎 फक्त पाच बादशाह आहेत , 👑चार तर पत्यामध्ये आहेत आणि पाचवा ✋तो आहे ज्याचा तू Status💪 वाचतोय.
कायम धोका 🚫 तिचं लोकं देतात जी , धोक्याने 👶पैदा झालीत.
बाळा, Game🏁 तर खूप चांगला👌👌 खेळलास ,पण माणूस ❎चुकीचा निवडलास.
हरामी तर😝 आम्ही लहानपणापासून👱 होतो पण, कधी हरामीपण दाखवलं नाही , ज्या दिवशी हरामीपण 👾दाखवेल त्या दिवशी लोकांचं घराबाहेर निघण ❎अवघड होऊन जाईल👐.
हातात केवळ 🔪खंजीर नाहीतर डोळ्यात👀 पाणी 💧💧पाहिजे , मला दुष्मन पक्का खानदानी 💪पाहिजे.
जो इज्जतने 🙏बोलतो त्याच्यावरती जीव ओवाळून देतो😇😇 , आणि जो अकडू 😈असतो त्याला कुत्र्यासारखे 👋👋मारतो.
आईने शिकवलं 👩गोष्टींना योग्य जागेवर 😇ठेवणं, आणि बापाने 👳शिकवलं लोकांना त्यांच्या लायकीत 👍ठेवणं.
आमची तर इज्जत 👏आहे लोकांमध्ये , लायकी तर 🐕कुत्र्याची असते😄.
सवयी आमच्या खराब ❌नाहीत , फक्त जिंदगी थोडी 👑👑रॉयल जगतो😎.
आमच्या लायकीची गोष्ट 🙏नको करू पगली👸 ,आम्ही तर ऑटोग्राफ📄📌 साठी पण १०-१२ जण 👬👬ठेवतो.
बातो को मेरी तुम भुला❎ न सकोगे, मुलगी 👸आहे मी बिंदास पण , तूम पटा ना सकोगे😆😆.
त्या दिवशी ☝पण सांगितलं आणि आज परत पण सांगतो फक्त वय 👦लहान आहे पण, हिम्मत पूर्ण 🌎दुनियेला मुठीत👊 ठेवण्याची आहे.
रोडवर Speed 🚉🚫 लिमिट, पेपर📄 मध्ये 🚫time लिमिट, प्रेमात 💝Age लिमिट, पण आमच्या दादागिरी 😎मध्ये No लिमिट.
माझ्या DP 👀वरती नजर नको ठेवूस नाहीतर, लोक तुला माझा 👮Security गार्ड म्हणतील😄😄.
माझ्या पासून थोडं सावध 🙏राहा कारण, माझा Attitude 🌈इंद्रधनुष्य सारखा आहे कधी कोणता रंग💁 बदलेल सांगता येत नाही😉.
तुझ्या Attitude वरती लोक 🔥🔥जळत असतील पण, माझ्या😎 Attitude वरती लोक मरतात💪💪.
आम्हीतर एवढे रोमँटिक 😍आहोत कि, थोडा वेळ जर मोबाईल📱 हातात घेतला तर तोही गरम🔥🔥 होतो.
अरे तू काय बरोबरी 😏करशील , जेवढं तू इंग्लिश 💂बोलते ,तेवढी तर माझी गाडी 🚗तेल खाते😆😆.
दहशत तर 👀 डोळ्यात पाहिजे हत्यार 🔪तर, हवलदार 👮कडे पण असतं.
लोकांच्या ब्लड😡ग्रुप मध्ये + आणि - येतात पण आमच्या ब्लड 😎ग्रुपमध्ये तर Attitude👑👑 येतो.
सिंह 🐯आपल्या ताकदीमुळे💪 राजा जाणवतो , कारण जंगलात निवडणूक होतं ❎नाहीत😃.
पैशाच 💰💰तर माहित नाही पगली👰, पण काही ठिकाणी नाव अस कमवलंय 😎कि तिथे पैसे नाही फक्त माझं नाव लागतं🙏.
बापा समोर अय्याशी😎 आणि आमच्या समोर बदमाशी👎 बेटा चुकून सुद्धा करू 👏नकोस.
मला आवडतं 👈अश्या लोकांपासून हरायला 😔, जे माझ्या हारल्याने पहिल्यांदाच 🏆जिंकतात.
बघ भाई🚫 Status नको बघून👀 काहीच मिळणार नाही.
बोलून नाही तर करून दाखव कारण💪, लोक ऐकणं नाही तर बघणं 👀 जास्त पसंद करतात😊.
जिथे ☝प्रेम धोका देतो💔 , तिथे दोस्ती सहारा देते😉.
मिळणे👫, सोडणे 💃हे सगळं नशिबाचं खेळ 💥💥आहे , विकून जातात ह्या जगात🌍 सगळे नाते . बस दोस्ती 👬एक असं नातं आहे जे ,Not For Sale आहे😎.
एवढं पण 💎💎महाग नको बनवूस स्वतःला , कारण आम्ही गरीब 😀लोक महाग वस्तूला हात 👉सुद्धा लावत नाही❎.
मला पण एक मुलगी 👸पाहिजे कुरकुरे सारखी जी वाकडी 💥💥असेल पण माझीच असेल😍.
लायकीची गोष्ट नको करुस भावा, कारण लोक तुझ्या 🔫बंदूक पेक्षा माझ्या डोळ्याने 👀जास्त घाबरतात💣💣.
Attitude 😇ची तर गोष्टच करू नकोस , जेव्हा पैदा👶 झालो होतो त्यावेळेस २ ✌वर्ष कुणासोबत बोललो नव्हतो😎.
कोणाच्या ✋हातात हिरा 💎, तर कोणाच्या कानात हिरा👂💎 , मला हिऱ्याशी मतलब नाही😏 , कारण माझे दोस्तचं हिरे आहेत😎😎.
कोण 🙇सांगत कि दोस्ती 💪💪बराबरी मध्ये केली जाते, दोस्ती 💥💥मध्ये तर सगळेचं बराबर असतात🎉🎉.
काही👬 दोस्त आमचे दोस्त कमी आणि 👪आई-वडिलांचे खबरी जास्त असतात😃😂.
माझ्या Attitude😎 मध्ये एवढा करंट ⚡⚡आहे कि ,तू जळून🔥 खाक होशील.
जर तू Doll 👰 आहेस तर मी Doller💲 आहे जर तू Brand 🎀आहेस तर मी Branded 👓आहे.
ऐक पगली 👧तुझ्या पेक्षा तर माझे दुश्मन चांगले👌, जे प्रत्येक वेळा बोलतात तुला नाही सोडणार😉😆.
फक्त कपडेच 👕👖नाही तर, विचार सुद्धा branded👌👌 हवेत.
वाकून बोलायची 📣सवय लावून घे फायद्यात 👌राहशील, कारण आज पण डोळ्यात 👀डोळे मिळून बोलायची तुझी लायकी 👎नाही.
मला माझी लायकी दाखवल्या बद्दल धन्यवाद🙏 ,पण 👉तुला तुझी लायकी वेळ ⏰दाखवेल.
भाई😇बोलायचं अधिकार फक्त माझ्या मित्रांना 👬👬आहे, नाहीतर दुश्मन आजपण मला बाप 💪 या नावाने हाक मरतात😆.
मी वेळे नुसार DP📷 बदलतो Status 📌नाही❎.
मला एवढी हवा नको 👏दाखवूस, कारण माझ्या हाताने ✋तुटलेले Parts कुठेच ❌मिळत नाहीत😙😙.
धन 💰पण ठेवतो आणि Gun🔫 पण ठेवतो ,आणि ऐक बेटा 😳जपून राह नाहीतर ,ठोकण्याचा दम💣 पण ठेवतो💪.
बघ भाऊ✋😎जेव्हा मी घरातून तयार होवून निघतो 🏃, तेव्हा मुलीच्या 💁 तोंडातून एकच गोष्ट निघते- आई शप्पत काय दिसतोय पोरगा😎😎.
Status नको बघू ✋👀आपला Status सगळ्यांचा मनात💓 आणि डोक्यात Update करतो😎 , Whatsapp वर नाही❎.
हे माझे💝 मन आहे Titanic ⛴जहाज नाही, ज्यामध्ये केवळ 👸एकटीलाच जागा आहे, हजारोंना नाही👐.
ना गाडी🚕, ना बुलेट🚲, नाही हत्यार🔪 , एकच आहे मनात 💓जिगर आणि दुसरे जिगरी 👬यार.
मला पसंद 😘करण्याची संख्या वाढत चाललीय, मला नापसंद करणाऱ्याच्या प्रार्थना🙏 देवा स्वीकार कर.
ती 👸बोलली तू एवढे Status पोस्ट 📩करतो , हे सर्व वेस्ट ❌आहे मी बोललों ए वेडी माझे Status वेस्ट नाही तर Copy Paste करतात😇😇.
मला तर वेड्यासोबत😒मैत्री करायला आवडतं साहेब , कारण संकटात कोणी समजदार येत नाही👏👏.
दुनियेत 🌍राहून दुनियेसोबत तर लोक 👬👬चालतात पण आम्ही Attitude 😎मध्ये राहून दुनियेत 🌎छाती ठोकून चालतो.
नशिबा पेक्षा 😌👉भरोसा मी तुझ्यावर केला होता पण, नशीब एवढं ❌नाही बद्लल जेवढं तू😏.
माझ्या 😏दोस्तीचा फायदा करून घ्या😕 , कारण माझ्या दुष्मनीचा नुकसान ❌तुम्ही सहन नाही करू शकणार😱😱.
दोस्ती 👑खरी असायला पाहिजे👍, नाहीतर पक्के तर रोड पण असतात😃😂.
वेडी 👸मला तर खूप हौस आहे, तुला डोलीत बसवून न्यायची😇 पण तुझे कपडे 👗आणि Style 👓पाहून आई म्हणेल , नालायक तुला सून आणायला सांगितलं होतं , 💃हिरोइन नाही.
सांगितलं होतं👉 ना एन्ट्री जरीही लेट होईल पण, सगळ्यात ग्रेट 👌होईल , जीवन जगतो शान मध्ये💪, त्यामुळे दुष्मन जळतो 🔥आमच्या नावामुळे .
ऐक वेडी👸 माझे स्टेटस वाचण्यापेक्षा माझं हृदय 💓वाचलं असत तर आज इन 💕💑Relationship मध्ये तुझं नाव असत.वेडी श्वास 😩तर घेऊ दे ,डोळे👀 उघडताच आठवण यायला 💏लागते.
0 Comments