तर आपुन आज बघणार आहे Friendship quotes in marathi. मित्रासाठी मराठी स्टेटस खूप भारी आहे. Friendship stutas for WhatsApp. Friendship stutas for facebook. Friendship stutas marathi. Frendship stutas new. Friendship stutas for girl.

चला तर मग आजच्या Friendship quotes in marathi, Mitra Shayari Marathi Image, मित्रासाठी शायरी मराठी, dosti shayari marathi, dosti shayari marathi, मैत्री वर मराठी कोट्स, girl marathi friend status मित्र शायरी मराठी text,






प्रेम हि एक अशी मात्र शक्ती आहे
,जी दुश्मनला सुद्धा दोस्त बनवून टाकते.

काही दोस्त तर एवढे चांगले असतात ना,
जो पर्यंत त्यांना शिवी देत नाही तोपर्यंत
Massage चा Reply नाही देत.

दोस्ती एकमेकांवर जळनं नाहीतर ,
एकदुसऱ्याची साथ देन आहे.

ह्या जमिनीवर खरी दोस्ती पेक्षा
 मूल्यवान अजून कोणतीच वस्तू नाही.

आमच्या गोष्टी आम्ही जास्त कोणासोबत बोलत नाही ,
ते मित्रानं बरोबर आपोआप होऊन जातात.


जेव्हा पण दोस्तीचे जुने पान पलटून आठवतो तर ,
तुझी- माझी दोस्तीची कहाणी आठवती.

तुझ्या दोस्तीचं नात एवढं चांगल आहे कि ,
मी माझ्या प्रत्येक पाऊलावर हसत राहतो.

आम्हाला कोणी बोलू आथवा ना बोलवू पण ,
आम्ही सगळ्यांना बोलवतो ,
मी कोणाला आवडो आथवा ना आवडो पण
 मी सगळ्यांना माझं दोस्त मानतो.

एक एकटा गुलाबाचं फुल बाग बनू शकत,
तर एकटा दोस्त माझी
सारी दुनिया का नाही बनु शकत.

मेत्री तर असते खरी संपती ,
असं तर पूर्ण आयुष्य पडलय कमवायला.

ह्या दोस्तीचं बंधन पण किती वेगळा आहे ना,
जर भेटले तर गोष्टी मोठ्या आणि ,
 वेगळे झाले तर आठवणी मोठ्या.

जगातलं सगळ्यात खरं आरसा ,
एक खरा मित्र असतो.

जमाना खराब आहे पण,
आपले मित्र खतरनाक आहेत.

आम्ही नशिबापेक्षा दोस्तीवर जास्त भरोसा ठेवलाय ,
 कारण नशीब बदलेल पण दोस्त नाही.

आठवण तर खुप येते मित्रा पण ,
Cartoon Network बघून काम चालवतो.

खरे मित्र तर ते असतात जे ,
मदत करण्याअगोदर 200 शिव्या देतात.

हे देवा माझे रस्ते थोडे सोप्पे करून दे ,
 कारण साथ देणारे मित्र माझ्यापासून
दूर जाऊ राहिलेत.


मी Single आहे मला ह्या गोष्टीचा दु:खं नाही ,
दु:खं तर ह्या गोष्टीचा आहे कि
,माझा मित्र काळू त्याची पण Girlfriend आहे.


एक खरा दोस्तचं तुम्हाला ह्या गोष्टी समजावतो.... अंडे Non-Veg नसतात, आणि Bear दारू नसते.

एक चांगला दोस्त हजारो
 नातेवाईकांपेक्षा चांगला असतो.

खरा मित्र जर सोबत असेल ,
तर आत्मविश्वास वाढतो.

सवय माझ्या थोड्या वेगळ्या आहेत ,
दोस्त कमी ठेवतो पण
 सगळेचं खतरनाक ठेवतो.

कधी माझी दोस्ती पसंत नसेल तर खरं-खरं सांगून दे मित्रा
 तुझी शप्पत मी खुश होऊन जाईल तुझ्या आयुष्यातनं.

दोस्ती ती नातं आहे जी अमीर
 आणि गरीबा पेक्षा दूर आहे

इतिहासाच्या प्रत्येक पानावर लिहिलंय कि ,
दोस्ती कधी मोठी नसते तर ,
तिला निभवणारा मोठं असतो..

लोकं विचारतात तू एवढ्या दु:खांत पण कसा खुश आहेस ,
मी सांगितल दुनिया साथ दो अथवा ना दो
, माझा मित्र तर माझ्या सोबत आहे .

लोकं चेहरा बघतात ,आम्ही मन बघतो ,
लोकं स्वप्न बघतात आमी हकीकत बघतो ,
लोकं दुनियामध्ये दोस्त बघतात ,
आम्ही दोस्ती मध्ये दुनिया बगतो.

आम्ही वेळ घालण्यासाठी मित्रांना नाही ठेवत ,
तर आम्ही मित्रानं सोबत राहण्यसाठी वेळ घालतो.

मनात ज्याला पण जागा देतो ना ,
त्याची स्वता:हा पेक्षा जास्त काळजी घेतो ,
जसेकी माझे मित्र कंपनी.

आमच्या प्रेमाचा अंदाज तू काय लावणार आहेस पगली ,
आम्हीत तर मित्रांना सुद्धा Darling म्हणून हाक मारतो.

चांगल्या मित्रांची तलाश तर कमजोर मनावाल्यांना असते
, जे मोठे मनाचे असतात ते दोस्तांना चांगले बनवून टाकतात.

जीवनामध्ये एक चांगल्या मित्राची साथ मिळनं,
म्हणजे एक चांगली Journey असते.

मानलं कि आज मित्रांचे स्वप्न वेगळी आहेत,
पण मित्रांनो आपले लहानपनाचे स्वप्न एकत्र होते.

आपली जिंदगी पण एक अप्सरा सारखी आहे,
जेव्हा पण येते आपलं आयुष्य चंद्रासारखा रोशन करून जाते.

तुला सारखं-सारखं ह्यामुळे समजावतो कि,
तुला मनातल्या मनात तुटलेलं बघितल्यावर मी पण तुटून जातो.

जळतात माझे दुष्मन माझ्यावर,
कारण माझे दोस्त मला दोस्त
नाहीतर मला भाऊ मानतात.

दोस्ती कधी मोठी नसते,
तिला निभवणारा मोठा असतो.

TATA कडे Car ची आणि
आमच्याकडे जिगरी दोस्तांची कमी नाही .

दोस्त किती पण वाईट का असाना
 त्याच्याशी दोस्ती तोडू नका ,
 कारण पाणी किती पण घाण असुद्या
आग विझवायला तर तोच काम येतो.

प्रेमापेक्षा जास्त पण एक वस्तू असते,
ती म्हणजे दोस्ती.

प्रश्न पाण्याचा नाही तर तहानचा आहे,
प्रश्न मृत्यूचा नाही श्वासाचा आहे,
दोस्त तर खूप आहेत ह्या दुनियामध्ये पण,
प्रश्न दोस्तीचा नाही तर विश्वासाचा आहे.

आपलं तर कोणी मित्र नाही साहेब,
सगळे काळजाचे तुकडे आहेत.

यश आपल्याला हिम्मतीने मिळत,
आणि हिम्मत मित्राने वाढते,
आणि दोस्त नशिबाने मिळतात
आणि नशीब माणूस स्वतः बनवतो. 

मानलं कि जिंदगी आज Limited आहे
, पण आमच्याकडे दोस्तांची साथ Unlimited आहे.

एका दोस्तासोबत अंधारात चालणे आणि,
 एकट उजेडात चालण्यापेक्षा कधी पण चांगलं.


काय लहानपण असायचं जेव्हा,
 2 बोट जोडले कि दोस्ती व्हायची.

आज काल जळणारे भरपूर झालेत,
त्यांना जळू द्या, आम्हाला साथ देणारे
 मित्र भरपूर आहेत हे त्यांना कळू द्या

एक गोष्ट लक्षात ठेवा,
त्रास देणारा मित्र सगळ्यांना नाही मिळत.

किती चांगली असती ना दोस्ती,
वजन असतं पण ओझ नसतं.

तुमच्या Keyboard च्या Y आणि I
च्या मध्ये एक खूप सुंदर Cute व्यक्ती
 आहे, जरा बघा तर

सारे नाते जन्माच्या अगोदर बनून जातात,
 पण एक दोस्ती असं नातं आहे
जे जन्मल्यानंतर बनतं.

मैत्री अशी असावी जसे हात आणि डोळे
 कारण हाताला लागले तर ,
डोळ्यात पाणी येते अन् डोळ्यात पाणी
असेल तर ते पुसायला हातच पुढे येतात.

चागंल्या काळात हात धरणे म्हणजे मैत्री नव्हे,
वाईट काळात देखील हात न सोडणे म्हणजे मैत्री.

एक गुलाबाचं फुल बाग बनू शकतं
, तर एक दोस्त दुनिया का नाही बनू शकत.

मित्र बनवायला थोड हळू राहा,
आणि बदलायला सुद्धा.


एक खरा मित्र हजारो नातेवाईक
पेक्षा चागंला असतो.

दोस्ती मध्ये कधी No Thanks,
No Sorry असतं.

जो सगळ्याचा मित्र असतो,
तो कुणाचाच मित्र नसतो.

नाही सोडणार तुझं साथ,
मग ह्या दोस्तीची हजारो परीक्षा घ्या.

एकसारखे दोस्त सगळेचं नसतात,
 काही आपले असून पण आपले नसतात.

माझा सगळ्यात चांगला दोस्त तर तो आहे,
 जो माझ्यातल्या चांगल्या गोष्टी बाहेर काढतो.


जो माझ्या Best Friend शी जळतो ,
त्याने थोडं Side ने चालावे.