मित्राला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा Birthday wishes for friend in marathi

 मैत्रिणीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा Funny | Birthday Wishes for Friend in Marathi | Birthday Wishes for Friend in Marathi | Birthday Wishes in Marathi for Friend | मित्राला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा | Birthday Wishes Marathi Text | In Marathi Birthday Wishes | Happy Birthday Wishes for best Friend Marathi



आपण निवडलेला मित्र हा आपल्या कुटंबाएवढाच जवळचा व्यक्ती असतो. तुमचा सर्वात चांगला मित्र हा मैत्रीच्या नात्यापलीकडील असतो आणि म्हणूनच त्याचा वाढदिवस हा आपल्यासाठी नेहमीच खास आणि त्याच्यासाठी आदर, प्रेम व्यक्त करण्यासाठीचा दिवस असतो. शिवाय तो वर्षातून एकदाच येतो. म्हणूनच त्या मित्राला किंवा मैत्रिणीला आपल्या जीवनात त्यांचं स्थान किती महत्वाचं आहे हे सांगण्याची संधी आपल्याकडे असते. (Birthday wishes for friend in marathi).


Birthday Wishes for best Friend Marathi


आपल्या मैत्रीची सर्वात सुंदर गोष्ट म्हणजे,

 आपण प्रत्येक परिस्थितीत एकमेकांना समजून घेतो.

 आणि हेच आपल्याला खूप मजबूत बनवते….! 

प्रिय मित्रास, वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा!




शिखरे उत्कर्षाची सर तू करीत रहावी,

कधी वळून पाहता माझी शुभेच्छा स्मरावी,

तुला दिर्घ आयुष्य लाभो ही सदिच्छा,

वाढदिवसाच्या मनापासून शुभेच्छा!




आजच्या विज्ञानाच्या युगात कोंबडीच्या पिलालाही गरुडाचे पंख लावता येतील,

पण भरारी घेण्याच वेड हे रक्‍तातच असावं लागतं,

ज्यांच्या रक्‍तातच भरारी घेण्याचं वेड आहे असे आपले मित्र ****.

तुला वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा !



काही माणसं स्वभावाने कशी का असेनात 

मनाने मात्र ती फार सच्ची आणि प्रामाणिक असतात,

अशा माणसांपैकीच एक म्हणजेच तुम्ही! म्हणूनच,

 तुमच्याविषयी मनात असणारा स्नेह अगदी

 अतूट आणि जिव्हाळ्याचा आहे. तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक





मित्रा,

आज तुझा वाढदिवस,

वाढणाऱ्या प्रत्येक दिवसागणिक 

तुझं यश, तुझं ज्ञान आणि 

तुझी कीर्ती वृद्धिंगत होत जावो 

आणि 

सुखसमृद्यीची बहार तुझ्या आयुष्यात नित्य येत राहो.

वाढदिवसाच्या अगणित शुभेच्छा !




मिळतील लाखो मित्र, पण तुझ्यासारखा नाही,

प्राण गेले तर बहत्तर, पण तुझी मैत्री सोडणार नाही.

वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा मित्रा!



तुझ्या वाढदिवसाचे हे सुखदायी क्षण 

तुला सदैव आनंददायी ठेवत राहो आणि 

या दिवसाच्या अनमोल आठवणी 


तुझ्या हृदयात सतत तेवत राहो वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा ! 




आज *** चा वाढदीवस आज मी तीला लाख लाख शुभेच्छा देतो.

माझे सर्व सुख तिला आणि तिचे सर्व दुःख मी घेतो.

प्रिये प्रत्येक दिवस तुझा असा असावा. 

कि प्रत्येकाला तुझा हेवा वाटावा. 

तुझ्या जीवनात कधी दुःखाची सर नसावी. 

प्रत्येक क्षणी सुखाने भरलेली तुझी ओंजळ असावी,

आज देवाला हात जोडूणी सांगतो, 

तुझ्यासाठी मी एकच मागणी मागतो. 

की हे देवा माझ्या मैत्रिणीला आज असंख्य आनंदाने भरलेले समुद्र द्यावे. 

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !




मित्राला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मराठी


देवा माझ्या मित्राला सुखात ठेव,

वाढदिवस कधीही असू दे त्याचा,

प्रत्येक वेळी एवढेच मागणे मागतो,

त्याला नेहमी आनंदी ठेव.

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!




सोनेरी सूर्याची सोनेरी किरणे 

सोनेरी किरणांचा सोनेरी दिवस 

सोनेरी दिवसाच्या सोनेरी शुभेच्छा 

केवळ सोन्यासारख्या लोकांना. 

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !




दिवस आजचा भाग्याचा,

नवचैतन्य घेउन आला,

आनंदे मन भरुन गेले,

कंठ दाटूनी आला,

कित्येक आले कित्येक गेले 

परि दिन हा स्मरणी राहिला..

मित्रा, तुला वाढदिवसानिमित्त खूप साऱ्या शुभेच्छा!




आपल्या आयुष्याचा प्रवास 

या वळणावर आलेला असतांना आठवतात

आजवर आपण केलेले कष्ट, 

आपली साधना आणि जगण्यातून आमच्यापुढे आपण ठेवलेला आदर्श... 

इथून पुढच्या आयुष्यात परमेश्वर आपणास सुखी 

समृद्द जीवन देवो हीच वाढदिवसानिमित्त 

प्रार्थना व सहस्त्र शुभेच्छाही !



आपला मनमोकळा स्वभाव आणि सगळ्यांशी 

अगदी नितांत प्रेमाने वागण्याची पद्धत... 

या दोन्ही गोष्टींमुळे आपला सहवास नेहमीच हवाहवासा वाटतो !

कुनाशी अगदी विचारांचे मतभेद असणाऱ्या 

माणसांशीही आपली अगदी जिवलग मैत्री असते.. 

लहानापासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांचे लाडके असे ****

आपणास वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा !




माणसांच्या या गर्दीत अनेक चेहरे भेटतात,

काही चांगले, काही वाईट, काही कधीच लक्षात न राहणारे,

आणि काही कायमचे मनात घर करणारे,

मनात घर करणारी जी अनेक माणसं जगतांना लाभली त्यातले एक तुम्ही!

वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा!




Birthday Wishes Marathi Text



काही मित्र येतात आणि जातात,

मात्र जे मनात घर करून असतात,

ते शेवटपर्यंत साथ देतात,

अशा माझ्या जिवलग मित्राला,

वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा!




वाढदिवस आनंदाचा,

क्षण असे हा सोंख्याचा,

सुख शांती जीवनात नांदो वर्षाव पडो शुभेच्छांचा !

अशीच घडावी समाजसेवा हीच मनीची इच्छा,

मन:पूर्वक आमच्या या वाढदिवसाच्या शभेच्छा !


जे जे हवे तुम्हाला ते ते मिळू दे. 

भाग्यवान या शब्दाचा अर्थ तुमच्याकडे पाहुन कळु दे. 

शिखरे यशाची सर तुम्ही करावी, 

पाहता वळूनि मागे शुभेच्छा माझी स्मरावी, 

तुमच्या आनंदाचा वेल गगनाला भिडू दे, 

आयुष्यात तुमच्या सर्व काही मनासारखे घडू दे,

वाढदिवसाच्या हार्दिक शभेच्छा!




वाढदिवसाच्या दिवशी मनातं उठले शुभेच्छांचे फुलोरे,

दिला शुभेच्छांचा पुष्पगुच्छ,

झाले प्रसन्न वारे सारे,

शुभेच्छा अशा की, वाजू देत आनंदाचे नगारे,

मिळू दे दिर्घायुष्य ..हीच प्रार्थना प्रभूपाशी रे!

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!





आयुष्यातले सगळे क्षण आठवणीत राहतात असं नाही,

पण काही क्षण असे असतात जे विसरु म्हणताही विसरता येत नाहीत,

हा वाढदिवस म्हणजे त्या अंनत क्षणातला असाच एक क्षण.. 

हा क्षण मनाला एक वेगळ समाधान देईलच. पण.. 

आमच्या शुभेच्छांनी वाढदिवसाचा हा क्षण एक "सण" होऊ दे हिच सदिच्छा..!




नवे क्षितीज नवी पहाट , 

फुलावी आयुष्यातील स्वप्नांची वाट. 

स्मित हास्य तुमच्या चेहऱ्यावर राहो . 

तुमच्या पाठीशी हजोरो सूर्य तळपत राहो वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !!




Happy Birthday Wishes for best Friend Marathi



ठेवुनी जाण माय-पित्याच्या कष्टाची,

गाठ बांधुनी तुम्ही शौर्याची,

आजवर इतके गाठलेस पर्व,

आठवणींनी त्या गाळतील आनंदाश्रु सर्व घोडदौड तुमच्या यशाची,

सदैव अशीच चालत राहो,

जिद्द तुमच्यातल्या सिकंदराची,

अशीच सदा पुल्लकित होवो,

वाढदिवसाच्या आपणाला आभाळभर शुभेच्छा!




चांगले मित्र येतील आणि जातील,

पण तुम्ही नक्कीच माझे खास

आणि जिवाभावाचे सोबती असाल.

वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा !




मित्रा,

आजचा दिवस खास आहे,

तुला उदंड आयुष्य लाभो,

हाच मनी ध्यास आहे,

तुला वाढदिवसाचा खूप साऱ्या शुभेच्छा!




Post a Comment

0 Comments