101+ best marathi Instagram caption | मराठी इंस्टाग्राम कॅपशन

Marathi Attitude Caption For Instagram: तर भावानो खूप जाण सर्च करत असतात मराठी caption तर आपुन घेऊन आलोय मराठी इंस्टाग्राम कॅप्शन. मराठी एटीट्यूड कैप्शन.Marathi Attitude Caption For Instagram Boys And Girls, Instagram Attitude Caption in Marathi, Attitude Instagram in Marathi For Boys.रुबाबदार मराठी स्टेटस, खतरनाक मराठी स्टेटस, इंस्टाग्राम मराठी स्टेटस तर चला मग बघू या 
Marathi Attitude Caption For Instagram


मी काय करू शकतो वेळ आल्यावर दाखवेन wait and Watch

ठरवून काय करत नाय जे काय करतो ते “रिअल”..!
बाहेरच्या लोकांचं सोडून द्या इथे आपलेच लोक आपल्यावर जळतात.

लढायचं आणि घडायचं एवढंच लक्षात ठेवायच
दुनिया म्हणलं तस जगायचं नाय
गुलामीची एवढी पण सवय लावून घेऊ नका कि स्वतःची ताकद विसराल.!

जे उंच उडायची स्वप्न बघतात ना, ते खाली पडायला घाबरत नाय.

संघर्ष करत रहा, साम्राज्य एका दिवसात तयार होत नाही.

बापाने जन्म गर्दीत राहायला नाही तर गर्दी जमवायला दिलाय

Respect वयानुसार नाही तर वागण्यानूसार देतो.
आयुष्यात एकदा तरी वाईट दिवसांना सामोरे गेल्याशिवाय चांगल्या दिवसाची किंमत कळत नाही.

आयुष्यात बाप होऊन जगायचं लोक तर मेलेल्याना पण नाव ठेवतात.

दुसऱ्यांच्या दुःखाचं कारण बनून कधीच स्वतःच्या सुखाची अपेक्षा करू नका.
पोरींसाठी वाघासारख्या मित्रांना दूर करू नका.

आयुष्यात कितीही चांगले वागा, पण कोतुक समशानातच होत.
आयुष्यात कितीही चांगले वागा, पण कोतुक समशानातच होत.

पाठीमागे किती पण भूकू दे शेवटी कुत्र्याची जात
रुबाब हा मित्रांना दाखवण्यासाठी नसतो.
अशी माणसं कमवा कि वेळेला रक्ताच्या नात्यालाही मागे टाकतील.

एक गोष्ट डोक्यात घुसवा तुमचे चांगले व्हावे हे फक्त तुमच्या आईबाबांनाच वाटत असते.

परिस्थिती गरीब असली तरी विचार मात्र भिकारी असू नयेत.

आयुष्यात जिथे पर्याय म्हणून कुणी नसत तिथे उत्तर म्हणून स्वतःच उभं राहायचं असत

दोस्त नाहीस तर जीव आहेस आपला

स्वप्न असे बघा कि ते पूर्ण झाल्यावर लोकांनी फक्त तुम्हालाच बघितलं पाहिजे.

सूर्याच्या आडवं एखाद ढग आलं म्हणजे सूर्याचं अस्तितव संपत नाही.

भविष्याचे नियोजन दमदार असू द्या तेंव्हाच आयुष्य दमदार जगात येईल.

त्रास देणारे परके असले तरी मज्जा घेणारे मात्र आपलेच असतात.

मला येडच समजा कारण येडच इतिहास घडवतात
मनाला वाटेल ते करा पण मनाला लागेल असं काही करू नका.

दाढी कितीपण वाढवा नडायला बुडातच दम लागतो.

पोरींचा नाद नाय मला जे काय करतो ते आईबाबांसाठी करतो.

हिमतीने हारा पण हिंमत नका हरू

एकटाच पण वजनात

रुबाब ना विकता येतो ना विकत घेता येतो तो जगण्यात असावा लागतो

दिसणं महत्वाचं नसत रुबाब महत्वाचं असतो
आपण Royal वगैरे काही नाही जे काय आहे ते Real आहे.

Royal जगता नाही आलं तरी चालेल पण माणुसकी सोडून जगू नका.

भरोसा जेवढा मोठा असतो त्यापेक्षाहि धोका मोठा असतो.

हिंमत लागते कबीर सिंग सारखं जगायला

हार पत्करणे माझं ध्येय नाही तर मी बनलोय जिंकण्यासाठी आहे.

फक्त नीतिमत्ता नीट ठेवा प्रत्येकाचे दिवस बदलत असतात.

एकदा पुढं जायचं म्हणून ठरवल्यावर मागचा विचार करून चालत नाही.

कॉपीच करू शकता बरोबरी करायला हिंमत लागते.

तोंडावर बोलायची हिंमत नसली कि लोक status ठेवता

फक्त गर्दी करू नका गर्दीत पण धिंगाणा करायला शिका.

लोकांच्या जीवावर नाही तर स्वतःच्या जीवावर जगतो आपण

System तुमची धिंगाणा आमचा

वेळ आहे तोपर्यंत घाम गाळा नाहीतर काही दिवसानी अश्रू गाळायची वेळ येईल.

वेळ आहे तोपर्यंत घाम गाळा नाहीतर काही दिवसानी अश्रू गाळायची वेळ येईल.

हरला तरी चालेल पण शेवटपर्यंत लढा.

आताच सांगतो पोरींनो पोराचं पहिलं प्रेम म्हणजे आईच

लाट कोणाची का असेना पण थाट नेहमी आमचाच असणार 😎

विरोधकांना असं इग्नोर करा जस मला पूजा करते.
तबियतीवर आणि चेहऱ्यावर नाय जायचं आतून लई मस्ती आहे अंगात 😀

गरुडासारखी झेप घेयाची असेल तर कावळ्याची संगत सोडा

आयुष्य खूप सुंदर आहे फक्त जळणारे वारले पाहिजेत.

आईचा आशीर्वाद आणि वडिलांच्या शिव्या या मध्ये जगण्यात वेगळीच मज्जा असते

मी लोकांवर नाराज होयच सोडलंय, तुम्हाला तुमची कशी घालायची आहे तशी घाला.

काम झालं कि बाप बदलण्याची सवय सोडा रे

हवा करायला तबीयत नाही तर दम लागतो दम

रुबाब असा पाहिजे कि समोरच्याची जळाली नाही करपली पाहिजे

मित्र थोडेच ठेवा पण कट्टर ठेवा

हे जग असच आहे चार चोघात बदनाम करतात आणि समोर आलं कि सलाम ठोकतात.

नौकरी करून बिल व हफ्ते पूर्ण होतात स्वप्न नाही.

Respect करा तिची जिन्हें तुम्हाला बनवलय आई

लोकांच्या शर्यतीत पहिलं येण्यासाठी लोकांपेक्षा काही वेगळं करावं लागत.

ज्याचा कोणी पराभव करू शकत नाही त्याला मला हरवायचा आहे.

जळणारे झोपले का
चिंतेत राहाल तर स्वतः जळालं आणि आनंदात रहाल तर दुनिया जळेल.

लोक नाव ठेवतील ठेवलेल्या नावाचं brand करा

जळा रे तुम्ही माझ्या बापाचं काय जातंय.

मी काय करू शकतो वेळ आल्यावर दाखवेन wait and Watch

मी आज एकटाच आहे पण खंबीर आ

Post a Comment

0 Comments