50 best gruhpravesh ukhane marathi || गृहप्रवेश मराठी उखाणे

कार्यक्रम म्हणलं कि मराठी उखाणे तर येणारच मग लग्न झालं kay आणि नाही kay 😂 तर गृहप्रवेश मराठी उखाणे फक्त तुमच्या साठी मराठी उखाणे सोपे आणि साधे लक्षात राहतील अशे gruhpravesh marathi ukhane उखाणे मराठी फक्त तुमच्या साठी मराठी उखाणे नवीन आहे Marathi ukhane नवीन Marathi ukhane for male
Marathi ukhane for female ani गृहप्रवेश मराठी उखाणे.
सोपे अशे Marathi ukhane नवरदेव साठी आणि नवरी साठी Best marathi ukhane . उखाणे असे तुम्ही म्हंटल तसें नवीन मराठी उखाणे आहे. नाद नाही करायचा गृहप्रवेश मराठी उखाणे 

तर चला मग सुरु करू ❤️


जमले आहेत सगळे, ..... च्या दारात... ..... रावांचे नाव घेते, येऊ द्या ना घरात.


सासरे आहेत प्रेमळ, सासुबाई आहेत हौशी, ...... चे नाव घेते प्रवेश करण्याच्या दिवशी.


रुपेरी सागरावर चंदेरी लाट, ..........रावानच नाव घेते सोडा माझी वाट


हंड्यावर हंडे सात त्यावर ठेवली परात ..........- बसले दारात मी जाऊ कशी घरात


लग्न झाले आता,आमची बहरू दे संसारवेल… ..... च नाव घेते, वाजवून __च्या घराची बेल


जरतारी पैठणीवर शोभे, कोल्हापुरी साज... ..... च नाव घेऊन, गृहप्रवेश करते आज


माहेरी साठवले, मायेचे मोती... ..... च नाव घेऊन, जोडते नवी नाती


..... ची लेक झाली, ..... ची सून... ..... च नाव घेते, गृहप्रवेश करून !


नाचत नाचत वाजत-गाजत, आली आमची वरात... ..... रावांचे नाव घेते, .....च्या दारात


नवे नवे जोडपे, आशीर्वादासाठी वाकले... ..... रावांसोबत, मी सासरी पाऊल टाकले..


हंसराज पंक्षी दिसतात हौशी, ..........रावाचे नाव घेते सत्यनारायनाच्या दिवशी


गुलाबाच्या झाडाला कळ्या येतात दाट ..... नाव घेते सोडा माझी वाट


गृहप्रवेश करतांना साठविले मायेचे मोती भरभर, ..... च्या हातात हात देउन झाले मी निर्भर


गुलाबाच्या झाडाला कळ्या येतात दाट .......... नाव घेते सोडा माझी वाट


आकाशाच्या प्रांगणात ब्रम्हा विष्णू आणि महेश, …रावांच नाव घेते आणि करते मी गृहप्रवेश.


उंबरठयावरचं माप पायांनी लोटते .......... रावांच्या घरात भाग्याने प्रवेश करते

चिवड्यात घालतात खोबऱ्याचे काप .......... रावां समवेत ओलांडते माप


आई बापाने वाढवले मैत्रिणीने घडवले .......... चं नाव घ्यायला .......... अडवले


माझ्या धान्याचे माप आज शिगोशीग भरले, म्हणून ........ रावांची मी सौभाग्यवाती झाले


माझ्या जीवनरुपी अंगणात काढीन रांगोळीच्या सुबक रेषा ...राव त्यात विविध रंग भरावे हीच माझी मनिषामाझ्या जीवनरुपी अंगणात काढीन रांगोळीच्या सुबक रेषा ...राव त्यात विविध रंग भरावे हीच माझी मनिषा


हिरव्या शालुला जरिचे काठ .....चे नाव घेते, सोडा माझी वाट


श्री विष्णूंचा मस्तकावर सदैव असतो शेष, … रावांचे नांव घेऊन करते गृह प्रवेश.


वय झाले लग्नाचे, लागली प्रेमाची चाहूल, … रावांच्या जीवनात टाकले मी पाऊल.


शरदाचे संपले अस्तित्व, वसंताची लागली चाहूल, …रावांच्या संसारात टाकते पहिले पाऊल.


पौर्णिमेचा दिवस चंद्राला लागते चाहूल, …रावांच्या जीवनात टाकते मी पहिले पाऊल.



नदीच्या काठावर कृष्ण वाजवितो बासरी, …रावां सोबत आली मी सासरी.


सनई आणि चौघडा, वाजे सप्त सुरात, … रावांचे नांव घेते, …च्या घरात.

Post a Comment

0 Comments