101+ Birthday wishes in marathi वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा


               Birthday Wishes in Marathi
        । Happy Birthday Wishes in Marathi।
      ।Birthday Wishes for Friend in Marathi ।
     । Birthday Wishes for Borther in Marathi ।
     । Birthday Wishes for Sister in Marathi ।
             । Best Wishes for Birthday |
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा | वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मराठी / Marathi birthday quotes / Marathi birthday quotes. Birthday messages in Marathi

वाढदिवस म्हणलं तर शुभेच्छा येणार च तर मग आपल्या कडे आहे birthday wishes in marathi तुमच्या साठी. खूप सोपे आणि मजेदार मराठी वाढदिवसाच्या शुभेच्छा.
                               ❤️❤️❤️


 तुझ्या वाढदिवसाचे हे सुंदर व आनंदायी क्षण तुला सदैव
तुझ्या कायम आठवणीत राहो,
तू दिवसेंदिवस उंचच उंच यशाची शिखरे गाठत रहावेस हीच ईश्वरचरणी प्रार्थना।
🎉वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!🍫🙏 

वर्षात असतात ३६५ दिवस,महिन्यात असतात ३० दिवस,आठवड्यात असतात फक्त ७ दिवस,आणि मला आवडतो तो म्हणजे फक्त नि फक्त तुमचा वाढदिवस - वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा....🎁🎈

 दिवस आहे आजचा खास उदंड आयुष्य तुला लाभोहाच मणी ध्यास
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ....💐💐💐💐

उजळल्या दाही दिशा.. मित्रा तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा🎂🎂.

 हो तू शतायुषीहो तू दीघायुषीमाझी हीच इच्छा
वाढदिवसाच्या लक्ष लक्ष शुभेच्छा....🥳🥳🥳


" आमचा लाडका मित्र👬... दोस्तीच्या दुनियेतील🤴 King , आणि आमच्या शहराची शान असलेले तडफदार नेतृत्व💪, College ची शान आणि College च्या हजारो पोरींची जान असलेले💃,अतिशय देखणे, राजबिंडा व्यक्तिमत्व,मित्रासाठी सदैव तत्पर, काय पण,कधी पण, कुठे पण ready असणारे, मित्रांवर बिनधास्त पैसे खर्च करणारे व DJ लावल्यावर कसेपण नाचून लाखो मुलींचे लक्ष वेधुन घेणारे🕺,लाखो मुलींच्या हृदयात रुतून बसलेले👩‍❤️‍💋‍👩,नेहमी हसमुख असणारे, मनमोकळ्या स्वभावाचे व्यक्तिमत्व सर्वांच्या सुखदुःखात सहभागी होणारे असे आमचे खास दोस्त👬,यांना वाढदिवसाच्या truck भरून शुभेच्छा...🥳🥳🎂 "

👬 काही माणसं स्वभावाने कशी का असेनात
मनाने मात्र ती फार सच्ची आणि प्रामाणिक असतात..
अशा माणसांपैकीच एक म्हणजेच तुम्ही!🎉
म्हणूनच, तुमच्याविषयी मनात असणारा स्नेह
अगदी अतूट आणि जिव्हाळ्याचा आहे.
तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा.🎂🎂🥳

#काळजाचा___♥️🥂_ठोका_म्हना_किंवा_शरिरातील_ प्राण_असा_मित्र_आहे_*✌😘
*#भाऊ_#आयुष्याच्या_वाटेत_भेटलेला #कोहीनुर_ 💎#हिरा …. .
.ह्या**#काळजाच्या #तुकड्याला*
*🎂#वाढदिवसाच्या #हार्दिक #शुभेच्छा…!🎂*
*Happy Birthday:-😘💯✌👑🎺

"#भाऊचा 🎂 #ɮɨʀtɦɖǟʏ म्हणल्यावर ___ #चर्चा तर होणारच 🔫* *#भाऊ_नी_राडा_येवढा_केलाय की भाऊच्या 🎂 #BḯяTн∂a¥ 🎂 ला चर्चा_कमी_पण ●#मोर्चाच निघेल ⚔🔪 अश्या #ʟøøḱḯηℊ वाल्या 💪माझ्या #भावा सारख्या मित्राला 🎂#जन्मदिवसाच्या 👫 कचकटून मनापासून 😉#लाख_लाख शुभेच्छा💐* 🥳🥳🥳🥳
HAPPY BIRTHDAY BHAVA 🎂🎂🎂🎂"

आपल्या वाढदिवसाच्या🎂 शुभ क्षणी
देवाकडे एकच प्रार्थना आहे की🙏
आपली सर्व स्वप्ने साकार व्हावी
आजचा वाढदिवस तुमच्या आयुष्यातील एक
अनमोल आठवण रहावी👬
आणि त्या आठवणीने तुमचं आयुष्य
अधिकाधिक सुंदर बनाव🎉
! 🎂वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂!

लखलखते तारे,
सळसळते वारे,
फुलणारी फुले,
इंद्रधनुष्याचे झुले.
तुझ्यासाठीच उभे आज सारे तारे
वाढदिवसाच्या शिवमय शुभेच्छा.

आयुष्यात संगतीला फार महत्व आहे
कारण यश नेहमी चांगल्या विचारातुन येते
आणि विचार तुमच्यासारख्या
सोबतच्या व्यक्तींमधुन येतात
! वाढदिवसाच्या प्रेमळ शुभेच्छा !

तेरे जैसा यार कहा..कहा ऎसा यारना..याद करेगी दुनिया..तेरा मेरा अफसाना.. भावा वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. 💖🍫


पूर्ण होवो तुमच्या सर्व इच्छा (मित्राचे नाव ) भाऊंना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.🎂🎉

बार बार ये दिन आए, बार बार ये दिल गाये, तुम जियो हजारो साल,ये है मेरी आरज़ू..
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा….🌹

खास मित्राला👬 वाढदिवसाच्या खास शुभेच्छा.😘

माझ्या सर्वोत्कृष्ट मित्राला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा, मी आशा करतो की हे येणारे वर्ष आपणास सुख, समृद्धी आणि समाधान देवो.😍

बर्थडे आहे भावाचा जल्लोष साऱ्या गावाचा. वाढदिवसाच्या ट्रॅक्टर 🚜 भरून शुभेच्या भावा.🎂

करोडोके बस्ती में एक दिलदार हस्ती।🎂Happy birthday Bro💐

आपल्या दोस्ताची किंमत नाही आणि किंमत करायला कोणाच्या 🤨बापात हिंमत नाही. वाघासारख्या भावाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂 Happy Birthday Bro 🎂

देवा माझ्या मित्राला 👬सुखात ठेव
त्याचा वाढदिवस कधी ही असुदे
प्रत्येक वेळी मी तुझ्याकडे येवढेच मागणे मागतो
त्याला आनंदी ठेव🥳
Happy Birthday Jivlag Mitra 🍫🙏 

काही माणसं स्वभावाने कशी का असेनातमनाने मात्र ती फार सच्ची आणि प्रामाणिक असतात
अशा माणसांपैकीच एक म्हणजेच तुम्ही
म्हणूनच, तुमच्याविषयी मनात असणारा स्नेह अगदी अतूट आणि जिव्हाळ्याचा आहे
🎂..तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा..🎂

दोस्ती कभी बड़ी नहीं होती निभाने वाले हमेशा बड़े होते हैं 🎂..पाटील आपणास वाढदिवसानिमित्त उदंड आयुष्याच्या अनंत शुभेच्छा..🎂


या दिवसाची हाक गेली
दूर सागरावरती ⛵
अन आज किनारी आली
शुभेच्छांची भरती
🎂..वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..🎂

" वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी झाला थोडा लेट
पन थोड्याच वेळात त्या पोचतील तुझ्यापर्यंत थेट 🎈🍰
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा ।।।🎁 
";



तुझा वाढदिवस 🥳आमच्यासाठी असतो खास, ओली असो वा सुकी 🍗पार्टीचा तर ठरलेलाच 🎈असतो आमचा ध्यास, मग कधी करायची पार्टी🍻? वाढदिवसाच्या ट्रॅक्टर भरून शुभेच्छा ! 



नातं आपल्या मैत्रीचे दिवसेंदिवस असच फ़ुलत राहावे तुझ्या या वाढदिवसादिवशी, तू माझ्या शुभेच्छाच्या पावसात भिजावे.. 


प्रत्येक वाढदिवसागणिक 🎈 तुमच्या यशाचं आभाळ ☁️अधिक अधिक विस्तारीत होत जावो..
तुमच्या समृध्दीच्या सागाराला🌊 किनारा नसावा..
तुमच्या आनंदाची फुलं सदैव बहरलेली असावीत💐💐
आपले पुढिल आयुष्य सुख, समृद्धि आणि ऐश्वर्य संपन्न होवो हीच सदिच्छा..🌹
वाढदिवसाच्या शिवमय शुभेच्छा.!


=शिखरे उत्कर्षाची साजर तुम्ही करत रहावी ,
कधी वलून पाहता आमची शुभेछ्या स्मरावी.


=तुमच्या इछ्या आकांक्षाचा वेळू गगनाला भिडू दे .तुमच्या जीवनात सर्वकाही मना सारखा घडू दे . वाढदिवसाच्या शुभेच्छा! देव तुम्हाला आशीर्वाद !! तुम्हाला दीर्घ आयुष लाभो ही सदिच्छा !!

= सुख, समृद्धी ,समाधान , दिर्घायुष्य ,आरोग्य तुला लाभो! वाढदिवसाच्या अगणित शुभेच्छा!

=वाढदिवसाच्या शुभेच्छा माझ्या मित्रा!!! अनेक गोष्टी वर्षानंतर चांगले वर्षी मिळत आहेत. आपण त्यापैकी एक आहेत. उत्तम हार्दिक शुभेच्छा. मी तुम्हाला पुढे एक विशेष दिवस आणि उज्ज्वल आहे इच्छा.

= वाढदिवसाच्या शुभेच्छा द्यायला झाला लेट
पन थोड्याच वेळात त्या तुझ्यापर्यंत पोचतील थेट

=वाढदिवसासाठी भेट निवडताना काही राहु नये म्हणुन संपुर्ण डबाच तुझ्यासाठी पाठवलाय!
यशस्वी व औक्षवंत हो!
वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा!

=झेप अशी घ्या की पाहणा-यांच्या माना दुखाव्यात,
आकाशाला अशी गवसणी घाला की पक्ष्यांना प्रश्न पडावा,
ज्ञान इतके मिळवा की सागर अचंबित व्हावा,
इतकी प्रगती करा की काळ ही पाहत रहावा.
कर्तुत्वाच्या अग्निबाणाने ध्येयाचे गगन भेदून यशाचा
लख्ख प्रकाश तुम्ही चोहीकडे पसरवा...
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.


=सोनेरी सूर्याची सोनेरी किरणे
सोनेरी किरणांचा सोनेरी दिवस
सोनेरी वाढ दिवसाच्या सोनेरी
शुभच्छा केवळ सोन्यासारख्या लोकांना.


=जन्मदिवसाच्या लाख लाख शिव शुभेच्छा..
आऊसाहेब जिजाऊ आपणास उदंड आयुष्य देवो हीच इच्छा..
शिवछत्रपतींंच्या अाशिर्वादाने गाठावी यशाची शिखरे..
आदर्श शंभूचा ठेवता लाभो मस्तकी मानाचे तुरे..

=नवा गंद नवा आनंद
निर्माण करीत प्रत्येक क्षण यावा
व नव्या सुखांनी, नव्या वैभवांनी
आनंद शतगुणित व्हावा.
ह्याच तुम्हांला वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा

= आयुष्याच्या या पायरीवर
तुमच्या नव्या जगातील
नव्या स्वप्नांना बहर येऊ दे…
तुमच्या इच्छा तुमच्या आकांक्षा उंच उंच
भरारी घेऊ दे…
मनात आमच्या एकच इच्छा आपणास उद्दंड
आयुष्य लाभू दे…
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !!

=आज आपला वाढदिवस"
वाढणा-या प्रत्येक दिवसा गणिक
आपलं यश, आपलं ज्ञान आणि आपली किर्ती वृद्धिंगत होत जावो..
आणि सुख समृद्धीची बहार आपल्या आयुष्यात नित्य येत राहो..
“आई तुळजा भवानी” आपणास उदंड आयुष्य देवो,
वाढदिवसाच्या अगणित शुभेच्छा !!

=नवा गंद नवा आनंद निर्माण करीत प्रत्येक क्षण यावा व नव्या सुखांनी,
नव्या वैभवांनी आनंद शतगुणित व्हावा.
ह्याच तुम्हांला वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा!!

=सुख, समृद्धी ,समाधान , दिर्घायुष्य ,आरोग्य तुला लाभो!
वाढदिवसाच्या अगणित शुभेच्छा!

=दिवस आज आहे खास,
तुला उदंड आयुष्य लाभो हाच मनी ध्यास.
।। वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ।।

=सोनेरी सूर्याची
सोनेरी किरणे
सोनेरी किरणांचा
सोनेरी दिवस
सोनेरी दिवसाच्या
सोनेरी शुभेच्चा
केवळ
सोन्यासारख्या लोकांना.
Many Many Happy Returns Of The Day

=वाढदिवस येतो
स्नेही आणि मित्रांचे प्रेम देतो.
एक नवीन स्वप्न घेऊन येतो.
जीवनात आनंदाच्या क्षणांना उजाळा देतो.
आयुष्याला योग्य दिशा देतो जीवन किती सुंदर आहे हळूच सांगून जातो.




Post a Comment

0 Comments