|| best friend birthday wishes marathi girl ||
|| birthday wishes marathi funny for girl ||
|| Best birthday wishes for girls ||
|| birthday wishes for friend in marathi ||
|| मैत्रिणी साठी वाढदिवसाच्या शुभेच्छा ||
वाढदिवस म्हणलं कि शुभेच्छा येणारच मग मित्र असो कि मैत्रीण शुभेच्छा हातकेच पाहिजे मग आल्या आपले best birthday wishes for girls मैत्रिणी साठी खूप भारी आणि सोपे birthday wishes in marathi आहे birthday wishes for friend in marathi
Birthday wishes for girls आपला हा संग्रह birthday wishes पाठवा कोणाला तुमची मैत्रीण वाचून वेडी होईल
मैत्रिणी साठी वाढदिवसाच्या शुभेच्छा
❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
= व्हावीस तू शतायुषी
व्हावीस तू दीर्घायुषी
हि एकच माझी इच्छा
तुझ्या भावी जीवनासाठी
वाढदिवसाच्या शुभेच्चा!
= कधी रुसलीस कधी हसलीस,
राग कधी आलाच माझा तर उपाशी झोपलीस,
मनातले दुःख कधी समजू नाही दिलेस,
पण आयुष्यात तू मला खूप सुख दिलेस…
वाढदिवसाच्या शुभेच्छा!
= कधी कधी असंही होतं,
फार महत्वाचं म्हणून जपलेलं,
ऐनवेळी विसरून जातं..
तुझ्या वाढदिवसाचं असंच झालं,
विश्वास आहे कि,
हे तू समजून घेशील..
वाढदिवसाच्या उशिरा दिलेल्या शुभेच्छा!!
= आपली मैत्रीण आणि जगात भारी अशाच आविर्भावातला हा पुढचा मेसेज
जल्लोश आहे गावाचा,
कारण वाढदिवस आहे,
माझ्या मैत्रीणचा!!!
वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा…!
= कितीही रागावले तरी समजून घेतले मला,
रुसले कधी तर जवळ घेतले मला,
रडवले कधी तर कधी हसवले,
केल्या पूर्ण सर्व माझ्या इच्छा,
वाढदिवसाच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा!
= माणसांच्या या गर्दीत अनेक चेहरे भेटतात… काही चांगले, काही वाईट काही कधीच लक्षात न राहणारे आणि काही कायमचे मनात घर करणारे..
मनात घर करणारी जी अनेक माणसं जगतांना लाभली त्यातले एक तुम्ही! म्हणूनच, या वाढदिवसानिमित्त आपुलकीच्या शुभेच्छा !
= प्रत्येक क्षणाला
पडावी तुझी भुल
खुलावेस तू सदा
बनुन हसरेसे फ़ुल
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!!!
= आपल्याही नकळत आपण अनेकांशी नाती जोडतो पण त्यातली सगळीच नाती आपल्या ध्यानात राहत नाहीत…
काही नाती क्षणांची असतात काही नाती व्यवहाराची असतात पण त्यातही कधी-कधी असं एखाद नातं आपण जोडतो जे नातं आपल्याला नात्यांचा खरा अर्थ समजावीतं !!
= असच नातं जोडलेल्या एका व्यक्तिमत्वाला वाढदिवसानिमित्त अनंत शुभकामना !!
=आयुष्यात हवं ते सारं काही मिळालं तरी या प्राप्तीचा मोहोत्सव करताना हवी असतात… काही आपली माणसं !
आपण सगळेच एकमेकांशी इतके जोडले गेलोय कि कोणतंही अंतर आपल्याला एकमेकांपासून दुरावू शकत नाही..
आजच्या या वाढदिवसानिमित्त म्हणूनच, आपल्या नात्याचं आणि या वाढदिवसाचं सेलिब्रेशन करावसं वाटतंय…
Many Many Happy Returns Of the Day.
= हैप्पी बर्थडे तो यु
तुझा मी, माझी तू
मे गोड ब्लेस यु चाल दारूचे ग्लास्सेस भरू
वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा !
= आपण खूप ठरवतो..
एखादा क्षण अगदी मनापासून जगायला,
त्या क्षणाचं साक्षीदार व्हायचं…
पण,
पण नशीब हि अशी गोष्ट आहे,
जिथे कोणाचंच काहीच चालत नाही !
मी खूप प्रयत्न करूनही मला,
त्या क्षणांचं साक्षीदार होता आलं नाही..
त्याबद्दल क्षमस्व!
पण तू वाईट वाटून घेऊ नकोस,
कारण माझ्या शुभेच्छा
सदैव तुझ्या पाठीशी होत्या, आहेत आणि असतीलही..!
वाढदिवसानिमित्त शुभाशीर्वाद!
=आयुष्यातले सगळेच क्षण
आठवणीत राहतात असं नाही..
पण काही क्षण असे असतात,
जे विसरू म्हणताही
विसरता येत नाहीत!
हा वाढदिवस म्हणजे
त्या अनंत क्षणातला
असाच एक क्षण…
हा क्षण मनाला
एक वेगळं समाधान देईलच..
पण आमच्या शुभेच्छांनी,
वाढदिवसाचा हा क्षण
एक सण होऊ दे हीच सदिच्छा!
Happy Birthday!!!
= आयुष्याच्या या पायरीवर
तुमच्या नव्या जगातील
नव्या स्वप्नांना बहर येऊ दे…
तुमच्या इच्छा तुमच्या आकांक्षा उंच उंच
भरारी घेऊ दे…
मनात आमच्या एकच इच्छा आपणास उद्दंड
आयुष्य लाभू दे…
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !!
= सोनेरी सूर्याची
सोनेरी किरणे
सोनेरी किरणांचा
सोनेरी दिवस
सोनेरी दिवसाच्या
सोनेरी शुभेच्चा
केवळ
सोन्यासारख्या लोकांना.
Many Many Happy Returns Of The Day
= प्रेमाच्या या नात्याला
विश्वासाने जपून ठेवतो आहे
वाढदिवस तुझा असला तरी
आज मी पोटभर जेवतो आहे
हॅपी बर्थडे
= दिवस आज आहे खास,
तुला उदंड आयुष्य लाभो हाच मनी ध्यास.
।। वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ।।
= आजच्या या खास दिवशी तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. मी आशा करतो की आपण आपल्या सकारात्मकतेने, प्रेमाने आणि सुंदरतेणे इतरांचे जीवन बदलत रहाल. मनः पूर्वक शुभेच्छा. 🎂
= ईश्वर तुमच्यावर प्रेमाचा भरभरून वर्षाव करो तसेच इंद्रधनुष्याच्या रंगांनी आपले जीवन सुशोभित होवो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. 🕯️🎂
= 🎂आपणास शिवनेरीची श्रीमंती,
रायगडाची भव्यता, पुरंदरची दिव्यता,
सिहंगडाची शौर्यता आणि सह्याद्रीची उंची लाभो,
हीच शिवचरणी प्रार्थना!
आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…
= आई तुळजाभवानी आपणास उदंड आयुष्य देवो!🎂
◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆
= !!#आपणांस ઉदंड आયુષ્યાच्या अનંત શિવશુभेच्छा,✨
आई जગदंब તુम्हाલા ઉदंड आયુષ્ય देવૉ
🎂🎂ɧą℘℘ყ ცıγɬɧɖąყ.🎂🎂
= 🎂🍬 सूर्य घेऊन आला प्रकाश चिमण्यांनी
गायलं गाणं फुलांनी हसून सांगितलं
शुभेच्छा तुझा
जन्मदिवस आला #हॅपी बर्थडे 🎂🍬
= जीवेत शरद: शतं !!!
पश्येत शरद: शतं !!!
भद्रेत शरद: शतं !!!
अभिष्टचिंतनम !!!
जन्मादिवसस्य शुभाशय: !!!
= नाते आपल्या प्रेमाचे💖
दिवसेंदिवस असेच फुलावे😘
वाढदिवशी तुझ्या तू🎂
माझ्या शुभेच्छांच्या💐
पावसात भिजावे वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा🍰
0 Comments