Latest Marathi Ukhane for Female हे खास नवरीकरिता बनवण्यात आले आहेत. हे समजायला आणि बोलायला फार सोपे आहेत. हे उखाणे घेतले तर तुमचे पती आणि पाहुणे मंडळी नक्कीच खुश होणार. हे उखाणे खास महिलांकरिता आहेत.


महिला उखाणे घेण्यासाठी खूप उत्सुक असतात. नवीन प्रकारचे उखाणे तुम्हाला पहायला मिळतील. Latest Marathi Ukhane for female तुम्ही आपल्या मित्रपरिवारांसोबत शेयर करू शकता. तुम्हाला या वेबसाइट वर सर्व प्रकारचे उखाणे भेटतील.


चला मग वाचा खाली 😁




❤️❤❤❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️




आई बाबांच्या प्रेमापुढे, नाही कोणाची गरज,

________ रावांचे माझ्यावर प्रेम पाहताच, मी त्यांना होकार दिला सहज.




😘गोकुळाच्या कुंजवनात श्रीकृष्ण वाजवतो बासरी,

….. रावांचे नाव घेऊन निघाले मी सासरी..!!😍


😘जीवनाच्या सागरात सप्तरंगी पूल विचारांचा,

….. रावांच्या सह संसार, करीन मी सुखाचा..!!❤


😊संगमरवरी देवळात बसवली रामाची मूर्ती,

….. रावांशी लग्न झाले, झाली माझी इच्छापूर्ती..!!😘


😊मंगळसूत्राच्या दोन वाट्या म्हणजे सासर-माहेरची खूण,

…. रावांचे नाव घेते …. ची मी सून..!!😎


👉सासुरवाशीन मुलीने राखावा थोऱ्यामोठ्यांचा मान,

….. रावांना कन्या केली माझ्या आईवडिलांनी दान..!!🔥


😊उंबरठ्यावरील माप देते सुखी जीवनाची चाहूल,

…. रावांच्या जीवनात टाकते मी आज पहिले पाऊल..!!🔥


Latest Marathi Ukhane for female


आकाशाच्या प्रागंणात ब्रम्हा, विष्णू आणि महेश,

…… रावांचे नाव घेऊन करते मी गृहप्रवेश..!!


नव्या आयुष्याची, नवी नवी गाणी,

…. च्या घराण्यात … रावांची झाले महाराणी..!!


भोळ्या शंकराला बेलाची आवड,

….. रावांची पती म्हणून केली मी निवड..!!


यमुनेच्या प्रवाहात ताजमहालाचे पडते प्रतिबिंब,

….. रावांचे नाव घेण्यास, करत नाही विलंब..!!


रुसलेल्या ज्योतीला पवन म्हणतो हास,

…. रावांना भरवते मी श्रीखंड-पुरीचा घास..!!


रुप्याची साडी, तिला सोन्याचा गिलावा,

….. रावां सारखा नवरा मला जन्मोजन्मी मिळावा..!!


स्त्रियांसाठी मराठी उखाणे

हिरव्या साडीला पिवळा काठ जरतारी,


…. रावांचे नाव घेते शालू नेसून भरजरी..!!

एक तीळ सातजण खाई,


…. रावांना जन्म देणारी धन्य ती आई..!!


Marathi Ukhane For Female


 सीते सारखे चारित्र्य, रामा सारखे रूप,

….. राव मला मिळाले आहेत ते अनुरूप..!!


गुलाबाच्या फुला पेक्षा नाजूक दिसतेय शेवंती,

…. रावांनी सुखी रहावे हि परमेश्वराला विनंती..!!


फुलले गुलाब गाली, स्पर्शात धुंद झाली प्रीती

….. रावांची झाले मी जन्मोजन्मीची सौभाग्यवती..!!


सासरचे निरंजन, माहेरची फुलवात,,

…. रावांचे नाव घेण्यास करते आज सुरुवात..!!!


 माहेर सोडताना, पाऊल होतात कष्टी,

…. रावांच्या संसारात, करीन सुखाची वृष्टी..!!


शब्दावाचुनी कळले सारे शब्दांच्याही पलीकडले,

….. रावांच्या प्राप्तीने माझे, भाग्य उदयाला आले..!!


जन्म दिला मातेने, पालन केले पित्याने,

….. रावांचे नाव घेते पत्नी या नात्याने..!!


दोन जीवांचे मिलन जणु शतजन्माच्या गाठी,

….. रावांचे नाव घेते, खास तुमच्या आग्रहासाठी..!!


बारिक मणी घरभर पसरले,

….. रावांसाठी माहेर विसरले..!!


लग्नाच्या पंगतीत, घेतला उखाणा खास,

आणि …. रावांच्या घशात अडकला घास..!!


 एक दिवा दोन वाती, एक शिंपला दोन मोती,

अशीच राहु दे माझी व ….. रावांची प्रेम ज्योती..!!


 चांदीच्या ताटात अगरबत्तिचा पुडा,

….. रावांच्या नावाने भरला हिरवा चुडा..!!




 

 

 Marathi Ukhane For Female