101 Best Marathi ukhane for male| पुरुषांना साठी मराठी उखाणे

लग्न म्हंटल कि मराठी उखाणे आलेच मग Marathi ukhane for male आहे ना आपली परंपरा आहे. नवरी असो कि नवरदेव मराठी उखाणे ग्यावेच लागत तर मग तुमच्या साठी आहे हे Marathi ukhane अगदी सोपे आणि लक्षात राहणातरे Marathi ukhane for male.
Marathi ulhane for male हे marathi ukhane तुम्ही कुठंही वापरू शकतात लग्नात पण तुम्ही हे marathi उखाणे वापरू शकता आपले मराठी उखाणे खूप सोपे आहे Marathi ukhane for male संग्रह आहे Marathi ukhane for male हा संग्रह खूप सोपा आहे. मराठी उखाणे आपण खूप सोपे अ लक्षात राहणारे देतो. Marathi ukhane वाचलं तर वेडे व्याल अगदी सोपे. मराठी उखाणे पुरुषांना साठी आहे.
#marathiukhaneformale






हा दिवस आहे आमच्या करिता खास,
....ला देतो गुलाब जामुन चा घास.


अंधश्रद्धेचा पाश करी स्त्रियांचा नाश,
सौ....चे नाव घेतो तुमच्यासाठी खास


अग़ अग़ ..... खिडकी वर आला बघ काउ,
घास भरवतो जलेबीचा, बोट नको चाउ.


अभिमान नाही संपत्तीचा,
गर्व नाही रूपाचा,
...... ला घास घालतो वरण-भात तूपाचा..


आंबा गोड, ऊस गोड,
त्याही पेक्षा अमृत गोड
.... चे नाव आहे अमृतपेक्षा ही गोड.


काही शब्द येतात ओठातून,
काही येतात गळ्यातून
....... चं नाव येतं मात्र थेट माझ्या हृदयातून.


कृष्णा च्या बासरीचा राधेला लागे ध्यास
..... ला देतो मी लाडवाचा घास.


सगळ्या रुढी परंपरेत आहे विज्ञानाचे धागेदोरे,
...सह घेतले मी सप्तपदीचे फेरे.
कोल्हापुरला आहे महालक्ष्मीचा वास
...... ला देतो मी श्रीखंडाचा घास.


ग़जाननाच्या मंदिरात संगीताची गोडी
सुखी ठेवा गजानना ..... आणि माझी हि जोडी.


गर्द आमराई त्यामध्ये पोपटांचे थवे 
.... चे नाव माझ्या ओठी यावे.


गाडीत गाडी डेक्कन क्वीन
…… आहे माझी ब्युटी क्वीन.


मनी माझ्या आहे,सुखी संसाराची आस 
तू फक्त, मस्त गोड हास


हो-नाही म्हणता म्हणता,लग्न जुळले एकदाचे
मुळे मिळाले मला, सौख्य आयुष्यभराचे


माधुरीच्या अदा,कतरीनाच रूप
 ची प्रत्येक गोष्ट, मला भावते खूप


माझी आहे, सर्व कलांमध्ये कुशल
तुमच्या येण्यानं झाला, दिवस एकदम स्पेशल


च्या मैदानात, खेळत होतो क्रिकेट,
ला पाहून, पडली माझी विकेट !



आकाशात उडतोय पक्षांचा थवा
…… चे नाव घ्यायला उखाणा कशाला हवा


आई-वडील, भाऊ बहीण,
जणू गोकुळासारखे घर 
.... च्या आगमनाने पडली त्यात भर.


आम्रवृक्षाच्या छायेत कोकिळा करते गुंजन 
सौ ..... सोबत करतो मी सत्यनारायण पुजन


उगवला रवी, मावळली रजनी,
... चे नाव सदैव वसे माझ्या मनी.


उभा होतो मळयात, नजर गेली खळयात,
नवरत्नांचा हार .......... च्या गळयात.


उमाचा महादेव आणि सितेचा राम,
..... आली जीवनी आता आयुष्यभर आराम.


कळी हसेल फूल उमलेल,
मोहरून येईल सुगंध,
..... च्या सोबतीत,
गवसेल जीवनाचा आनंद


काय जादू केली, जिंकल मला एका क्षणात 
प्रथम दर्शनीच भरली .... माझ्या मनात.


संसारातल्या संकटांची नाही पर्वा आता 
साथ आहे माझ्याबरोबर ......कांता
संसाररूपी सागरात पतिपत्नींची नौका 
.....चे नाव घेतो सर्वजण ऐका
 रंभा मेनका स्वर्गलोकीच्या अप्सरा 
.....चा पायगुण शकुनी खरा


दासांचा दासबोध अनुभवाचा साठा 
....चे नाव घेतो तुमचा मान मोठा




सितेसारखे चरित्र, रंभेसारखे रूप 
.....मिळाली आहे मला अनुरूप



नाशिकची द्राक्षे, नागपूरची संत्री 
.....झाली आज माझी गृहमंत्री


दुर्वाची जुडी वाहतो गजाननाला 
सौ.....सारखी पत्नी मिळाली आनंद झाला मला


 वसंतात दरवळतो फुलांचा सुवास 
सौ.....सोबत सुरु केला जीवनाचा प्रवास


दोन शिंपले एक मोती, दोन वाती एक ज्योती
माझी आणि सौ.....ची अखंड राहो प्रीती


जीवनरूपी सागरात सुखदु:खाच्या लाटा
सुखी संसारात सौ..... चा अर्धा वाटा


देवाच्या देव्हाऱ्यात फुलांना प्रथम स्थान 
सौ.....ने दिला मला पतिराजांचा मान


बकूळ फुलांचा सदा पडे अंगणी 
सौ..... आहे माझी अर्धांगिनी


आम्रवृक्षाच्या छायेत कोकिळा करते कुजन
सौ.....सोबत करतो मी लक्ष्मीपुजन


दवबिन्दुच्या थेंबाने चमकतो फुलांचा रंग
सुखी आहे संसारात सौ..... च्या संग


गाण्यांच्या सुराला तबल्याची साथ 
सौ....ने दिला मला प्रेमाचा साथ


सासूबाई आहेत प्रेमळ, मेहुणी आहे हौशी 
सौ.....चे नाव घेताना मला होते ख़ुशी


अंधश्रद्धेचा पाश करी स्त्रियांचा नाश 
सौ....चे नाव घेतो तुमच्यासाठी खास


चांदीच्या वाटीत दहीभाताचा काला
सौ....चे नाव घेता पहिला आरंभ केला


चंदनाच्या झाडाला नागिणीचा वेढा
सौ.....चा आणि माझा जान्मोजन्माचा जोडा


 इंग्रजी भाषेत चहाला म्हणतात टी 
सौ....चे नाव घेण्यास लागते डबल फी


हिमालय पर्वतात बर्फाच्या राशी 
सौ.....चे नाव घेतो अक्षता पडल्याच्या दिवशी


अंधश्रद्धेचा पाश करी स्त्रियांचा नाश
…… चं नाव घेतो तुमच्यासाठी खास


सत्कार्याची करावी नेहमीच पूजा 
……. ला म्हटलं लवकर करूया लग्न, 
आता मीच वाजवतो ब्यांड बाजा


लक्ष लक्ष दिव्यासारखे उजळत राहते एकनिष्ठ प्रेम,
….ची माझ्या र्हुदयात कोरली गेली एकमेव फ्रेम.


भाजित भाजि पालक,
 …माझि मालकिन अन् मि मालक !


काही शब्द येतात ओठातून, काही येतात गळ्यातून
…… चं नाव येतं मात्र थेट हृदयातून


भाजीत भाजी मेथीची,
  ……माझ्या प्रितीची.


बशी मध्ये ठेवला चहाचा कप,
 …। ला म्हटलं चल फिरायला
– Stand Up


मुंबई आणि पुण्याच्या मध्ये आहे लोणावळा 
…. ला विचारतो मी “आती क्या खंडाळा?”


 जगाला सुवास देत उमलली काळी
भाग्याने लाभली मला …. प्रेम पुतळी.


डाळीत डाळ तुरीची डाळ
.....हिच्या मांडीवर खेळवीन एका वर्षात बाळ


#marathiukhaneformale


Post a Comment

0 Comments